डॉ राजेंद्र शिंगणे यांना कॅबिनेट मंत्रीपद जाहीर ...!
सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून जाहीर झाले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात इतिहासात प्रथमच सिंदखेडराजा मतदारसंघाला मंत्रिपद झाहीर झालाय .डॉ शिंगणे हे आघाडी सरकारच्या च्या काळात आरोग्यमंत्री होते. पण आता महाविकास आघाडीच्या काळात ते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहे मात्र खात कोणत भेटणार हे अद्याप ठरलेलं नाही.पण डॉ शिंगणे यांचा एकंदरीत अनुभव बघता त्यांना आरोग्य खात त्यांच्या पदरी पडू शकते. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचे नाव येताच जिल्ह्यात सर्वत्र आनंदउत्सव साजरा करण्यात येत आहे.
0 Comments